स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत आई मॅरेज कौन्सिलरला भेटायचं ठरवते. कारण संजना आणि अनिरुद्ध लग्न करणार आणि कांचनदेखील अनिरुद्धच्या प्रेमापोटी तिला स्वीकारतील असं आईला वाटत असतं. त्यामुळे अरुंधती तिच्या आईकडे कायमची जायचं ठरवते. मात्र आप्पा तिला जाऊ देतील का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale